आज जागतिक दिव्यांग दिवस.
जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो.
सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला.
हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

International Differently Abled Day
======
फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj
Visit: https://www.gaavkhoj.com
Leave a reply
You must be logged in to post a comment.