Home



BioGas: Sustainable Green Energy

बायोगॅस (गोबर गॅस)



प्रोडक्ट का विवरण

बायो गॅस का ?
• स्वयंपाकासाठीच्या गॅस वरील खर्च कमी करण्यासाठी
• शेतीला रासायनिक मुक्त करण्यासाठी
• आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी
• धूर मुक्त कुटुंबासाठी
• स्लरी विक्री तुन व्यवसाय निर्मिती साठी
• वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड चे प्रमाण कमी करण्यासाठी


Our Happy BioGas: Sustainable Green Energy Cutomers

आमचे बायोगॅस (गोबर गॅस) चे ग्राहक काय म्हणतात?





वैशिष्ट्ये
• विशिष्ट तंत्र , UV किरणे प्रतिरोधक साहित्याचा वापर
• अधिक मजबूत सहजगत्या न फाटणारी दीर्घकाळ टिकणारी साहित्ये
• जमिनीत बांधकाम करण्याची गरज नाही



Some examples of our Satisfied customers


Customer Name

Village

Dhananjay Indrajit Kate

Nananjwadi

Sunita Prakash Ghodke

Nananjwadi

Bhaskar Pandurang Shiktod

Nananjwadi

Shashikala Ulhas Bhosale

Kasarwadi

Suman Sudam Kolate

Dongaon

Radha Adhikrav Tarate

Savleshwar

Kashinath Gourishakar shivshetti

Rampur

Atamaram Shivaji Mhetre

Doddi

Suvarna Vijay Pawar

Yelamb

Pandurang Nanasaheb Naikwadi

Irle




निकष :- सिस्टमला ६ साठी
• मोठी ३-४ जनावरे आवश्यक
• किमान १२*२० जागा आवश्यक
• गोठा ते घर अंतर १०० फुट च्या आतच
• पाण्याची उपलब्धता जवळच