सब्जीकूलरम्हणजेकाय?
कोणत्याहिबाह्याऊर्जेचावापरनकरता, शेतातूनकाढलेल्यापालेभाज्यावफळभाज्यात्यांचीगुणवत्ताकमीनकरता, ४ते६दिवससाठवूनठेवण्यासाठीतयारकरण्यातआलेलकूलरहोय. त्याचबरोबरयाकूलरमध्येतुम्हीरसायनाचावापरनकरता, नैसर्गिगरित्याफळेपिकवूशकता.
सब्जीकूलरका ?
बाजारातनविकलेलाशेतमालकमीकिमतीतविकण्याऐवजी / फेकूनदेण्याऐवजीत्याचाताजेपणाआणिगुणवत्ताटिकवूनठेवण्यासाठी सब्जीकूलर मध्ये ४ ते ५ दिवससाठवूनठेवलाजाऊशकतो.