ज्यांना दुसरे आजार असतील तर अशा व्यक्तीने लसीकरण करावे का? हे आजाराच्या प्रकारावर व तीव्रतेवर अवलंबून आहे .अशा व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरण करावे Continue reading
कॉरोना चे लसीकरण करून घ्यावे का? जगभरच्या तज्ञांचे ह्या विषयावर एकमत आहे . अफवा वर विश्वास न ठेवता जर सरकारी योजने नुसार तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर लसीकरणाचा सल्ला ह्या विषयावरील जगभर च्या तज्ञांचा आहे. आपल्या भारतात आतपर्यंत १३ कोटीच्या वर लसीकरण करून... Continue reading
27 एप्रिल 2021 ला चॅनेल्स वर तज्ज्ञांनी खलील महत्वाची नवीन माहिती दिली आताची कॉरोना वायर्स ज्या प्रकारे हवेतून जलद गतीने पसरत आहे ते लक्षात घेऊन काही आणखी दक्षता खाली दिल्या प्रमाणे घेणे आवश्यक शक्य झाले तर डबल मास्क वापरा – आधी सर्जिकल मास्क व मग... Continue reading
हॉस्पिटल मध्ये जायला च हवे असे केव्हा समजावे ? तज्ञ म्हणतात जर कॉरोना बाधित व्यक्ती खालीलपैकी लक्षणे दिस्लीत तर हॉस्पिटल मध्य त्वरित नेले पाहिजे ताप सतत जास्त असणे ,श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे , श्वासोश्वास खूप जलद होणे , एक सारखे झोप आल्यासारखे वाटणे , एक... Continue reading
जर एखादी व्यक्ती करोना टेस्ट मध्ये पोसिटिव आली तर काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे हि गोष्ट लपवायची काहीच गरज नाही . व्यवस्थित उपचार केल्याने आतापर्यंत ९८% पेक्षा जास्त रुग्ण स्वस्थ झालें आहेत. आणि घरातल्या व गावातल्या ईतरन्चा बचाव हि सुध्धा आपली जबाबदारी . लपव्ल्याने हि... Continue reading
घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार ? तज्ञा नुसार कॉरोनाची सर्वसाधारण लक्षणे खालील प्रमाणे पाहण्यात येत आहेत – ताप , खोकला,घश्यात त्रास ,दुखणे,शरीर दुखणे , डोके दुखी थकवा इ ह्या व्यतिरिक्त तुरळक केसेस मध्य खालील लक्षणं पण आढळू शकतात – वांत्या होणे... Continue reading
करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ? जर लक्षणे सौम्य स्वरुपाची असतील तर नेहमीचे उपचार २ ते ३ दिवस करावेत नियमित पणे आणि लवकरात लवकर कॉरोना ची टेस्ट करण्याची सोय करावी. तो पर्यंत महत्वाचे उपचार .. व्यक्तीस विश्रांती देणे चांगला आहार देणे... Continue reading
करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे? या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर म्हणजे चागली जीवन शैली अवलाम्बुन स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती सातत्याने उच्च पातळीवर ठेवणे . चांगला आहार आहारात हिरवी पाले भाजी , ईतर भाज्या ,सलाड चे साहित्य , फळ , वरण ,मोड... Continue reading
आज गुढी पाडवा . तिथी चैत्र शु 1 .आपल्या नूतन वर्षाचा आरंभ . त्या निमित्त गावखोज टीम तर्फे सर्वाना खूप खूप शुभेच्छा .साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी हा एक .त्यामुळे कोणतेही चांगले नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जातो . गावखोज टीम... Continue reading