सध्याच्या परिस्थितीत कॉरोना कॉविड हा आपल्या सर्वासाठी अत्यंत महत्वाचा आणि गम्भीर स्वरूपाचा विषय बनला आहे . आपल्याला सर्वाना ह्या विषयावर संपूर्ण आणि खरी माहिती असणे अत्यावश्यक बनले आहे. सोसीअल मेडिया वरून , WhatsApp द्वारे व ईतर डिजिटल माध्यमातून आपल्याला ह्या विषयावर बरच फोरवर्ड येत असतील. पण असली सर्व माहिती तुकड्या तुकड्यात असते आणि तिच्या अधिकाराक्ते बद्दल शंका असू शकते म्हणून आम्ही गावखोज तर्फे हा उपक्रम सुरु केला आहे . येथे तुम्हाला कॉरोना विषयावर संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी आणि मुद्देवार पध्धत्शीर पणे देण्यात येईल आणि विशेष म्हणजे हि सर्व माहिती दूरदर्शन व ईतर आधिकारिक चान्नेल्स वर तज्ञान कडून सांगितलेल्या तथ्यावर आधारित राहणार आहेेे. रोज एका महत्वाच्या मुद्द्यावर येथे पोस्त दिसायला मिळेल. तुम्हाला हि सर्व माहिती खालील लिंक वर एकाच ठिकाणी सुध्धा मिळेल. तुम्ही ह्या माहितीचा स्वतःच्या व कुटुंबाच्या सरंक्षणासाठी पुरेपूर फायदा घ्यावा हीच आमची अपेंक्षा..