Tag: रोजगार संधी
-

ग्रामीण महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये (एका महिन्यात) कमावण्याची संधी
SSP तर्फे 200 गावात महिलांना ?? प्रत्येकी तीन हजार रुपये ?(एका महिन्यातच) कमावण्याची संधी! ज्यांची ह्या वेळी निवड होईल आणि परफॉर्मन्स चांगले असेल ,त्यांना ह्या पुढे सुध्धा अशी संधी वेळोवेळी मिळण्याची शक्यता. ========== खालील बाबी असणे आवश्यक ? स्वतःचा स्मार्टफोन असणे अत्यावश्यक? स्मार्ट फोनवर विविध ॲप डाऊनलोड करणे , रजिस्टर करणे ???? गावकऱ्यांची ??????? संपर्क…