Gk-Sakhis

डिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1

डिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1

Gk-Sakhis
Gk-Sakhis

गावखोज अ‍ॅप वापरताय ना?

या अ‍ॅप वर आधारीत आजची प्रश्न मंजुषा आहे.

चला आपण आता सुरु करुयात …

खालील 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या पोस्ट खालच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपली उत्तरे लिहा.

आपले नाव आणि फोन नंबर पण लिहा.

1- आपल्या पाच ओळखीच्या लोकांच्या मोबाईल वर गावखोज अ‍ॅप डाउनलोड करा,रजिस्ट्रेशन नंबर लिहुन ठेवा. सर्व नंबर नविन असले पाहिजेत. पुर्वी डाउनलोड केलेले नंबर चालणार नाहीत. नविन नंबरवर अ‍ॅप डाउनलोड करायचे आहेत.

2- अ‍ॅप मध्ये आपल्याला लातूर शहरातील “ब्युटी पार्लर” शोधायचे आहेत. तेथे दिसणार्या नावांपैकी पहिली तीन नावे लिहा.

3- अ‍ॅप मध्ये “सरकारी योजना” या सदरात, GST नोंदणीची माहिती आहे. GST नोंदणीसाठी लागणार्या दस्तांच्या यादी मध्ये सर्वात पहिले नाव कुठले दिले आहे? आधार कार्ड किंवा पॅन कार्ड?

4- अ‍ॅप मध्ये “आटा चक्की टी पी” मॉडेल आहे. हे मॉडेल कोणत्या साइज मध्ये येते? 14 इंच किंवा 20 इंच?

5- अ‍ॅप मध्ये “यशस्वी सखी” सदरा मध्ये साधनाताई देशमुख यांची माहिती आहे. त्या कुठले प्रोडक्ट विकतात?

>>>>

GaavKhoj अ‍ॅप डाउनलोड करा

>>>>


Comments

8 responses to “डिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1”

  1. आश्विनी आकाश मुळे Avatar
    आश्विनी आकाश मुळे

    (1). ans-(1) 38513 (2)38514 (3) 38515 (4) 38516 (5) 38517 (2). ans-(1) sayali bivtiparlar (2) aaradhya bivtiparlar (3) mithali bivtiparlar (3). ans- aadhar kard (4). ans- 14ench (5). ans- soya product

  2.  Avatar
    Anonymous

    Q.1
    Ans.1) 38523-9921442308 Shubham kalam
    2)38525-8390775408 suvarna Sunil kalam
    3)38527-7773951991 haridas raut
    4)38528-7038323297 Shivraj fuke
    5)38529-9545747120 vilas phuke
    Q.2
    Ans.1)sayli beuty parlour
    2)Akshara Beuty parlour
    3)Maithali Beuty parlour and ladies were.
    Q.3
    Ans.Adhar card

    Q.4
    Ans.14inch

    Q.5
    Ans.soya product.

    Nav.Komal uttamrao Kalam
    Mo.8698901029,

Leave a Reply