YouTube-Logo

YouTube Contest – Subscribe To GaavKhoj Channel | यूटुब चॅनेल सबस्क्राईब किजिए

SPL3 – YouTube Contest – Subscribe To GaavKhoj Channel यूटुब चॅनेल सबस्क्राईब किजिए

 

[embedyt] https://youtu.be/Sa7fF1tY8rg [/embedyt]

 

नमस्कार, आपण सर्व स्वत: हून YouTube वर चित्रपट, गाणी, पाककृती, शेती माहिती विषयक, इ विडियो पाहता का?

आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी आपण YouTube चा आधार घेणार आहोत.

त्याची तयारी म्हणून हा विडियो आपण बनवत आहोत.

पहिली पायरी ग़ावखोज YouTube चॅनेलचे सभासद बनू या. अगदी सोपे आहे.

1. आपल्या Gmail अकाउंट वरून YouTube मध्ये लॉगिन करा.

2. आता आपल्याला SUBSCRIBE असे बटण शोधायचे आहे.

3. ते आपण आता क्लिक करु.

4. बस्स, आपण गावखोज YouTube चॅनेल चे सभासद झालात.

5. आता आपल्याला गावखोज वर येणारे स्पर्धा प्रष्न, नवनविन विडियो, माहिती विषयक विडियो,घडामोडी इथे मिळणार आहे.

भविष्यातील विडियो चे आगाउ संकेत आपल्याला मिळणार आहेत.

तर मग आजच, गावखोज YouTube चॅनेल SUBSCRIBE करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.

टीप: आपण जर आधीच SUBSCRIBE केले असेल तर पुन्हा SUBSCRIBE करण्याची गरज नाही. आपण सभासद आधीच झालेले आहात.

 

==============

 

गावखोज अ‍ॅप डाउनलोड करा.

गावखोज YouTube SUBSCRIBE करा

Gaav Khoj – YouTube

गावखोज Facebook LIKE करा

धन्यवाद.

 

 

Powered by:

https://www.gaavkhoj.com

 

Download GaavKhoj App/अ‍ॅप डाउनलोड करा

https://www.gaavkhoj.com/mygkapp.php

OR

Go to Google Playstore and search for “GaavKhoj App”

Like us on Facebook:

https://www.facebook.com/GaavKhoj/