Tag: 16 Oct

  • 16th Oct – जागतिक अन्न दिन (Food Day)

    16th Oct – जागतिक अन्न दिन (Food Day)

    जागतिक अन्न दिन   आज जागतिक अन्न दिवस. सर्व जगभर हा साजरा केला जातो. आजच्याच दिवशी FAO ( जागतिक अन्न आणि शेती) ह्या संस्थेची UNO ने स्थापना केली. जगभर शेती चांगल्या प्रकारे केली जावी, पुरेसे अन्न उत्पादित व्हावे व जगातून भूकमारीचा नायनाट व्हावा हा ह्या मागील उद्देश्श. वेळोवेळी ह्या संस्थे तर्फे जगातल्या वेग वेगळ्या भागात…