#मकरसंक्रांती च्या सर्वाना अनेक शुभेच्छा. आमच्या तर्फे वर्चुअल तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आजचा दिवस उत्तरायण म्हणून ही ओळखला जातो आणि खूप शुभ मानला जातो. आज पासून रात्र लहान होणार आणि दिवस लांबणार आणि त्यामुळे तापमानात ही हळू हळू वाढ होणार तर त्यानुसार स्वतःची... Continue reading
आज महान सावित्रीबाई फुले जयंती आणि त्या निमित्त पाळला जाणारा महिला मुक्ती दिवस. ह्या निमित्त आपल्या टीम मेंबर अंजली मसळकर ह्यांनी पाठवलेला हा खूप छान संदेश For More Details on the incredible story of Savitribai Phule Check Wikipedia Link Here Continue reading
आज आपल्या देशात किसन दिवस साजरा केला जातो. माजी प्रधान मंत्री चौधरी चरण सिंह ह्याच्या जन्म दिवस निमित्त हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यांनी विशेषतः अल्प भु धारक किसना साठी अनेक योजना सुरू केल्या. आज देशभरात अनेक ठिकाणी वेग वेग ले कार्यक्रम आयोजन... Continue reading
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अधिक माहिती इथे पहा >> ====== फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj Visit: https://www.gaavkhoj.com Continue reading
आज जागतिक दिव्यांग दिवस. जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. ====== फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj Visit: https://www.gaavkhoj.com Continue reading
1992 साली UNO ने 17 ऑक्टोबर हा जागतिक गरिबी उनमूलन दिवस म्हणून जाहीर केला. ह्या मागे उद्देश म्हणजे जगभर सर्व सरकार आणि संस्थांनी प्रयत्न करून जगातून गरिबी चा नायनाट करावा असा आहे. त्यानुसार वेगवेगळे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. आपल्या सरकारच्या पण अनेक... Continue reading
जागतिक अन्न दिन आज जागतिक अन्न दिवस. सर्व जगभर हा साजरा केला जातो. आजच्याच दिवशी FAO ( जागतिक अन्न आणि शेती) ह्या संस्थेची UNO ने स्थापना केली. जगभर शेती चांगल्या प्रकारे केली जावी, पुरेसे अन्न उत्पादित व्हावे व जगातून भूकमारीचा नायनाट व्हावा हा ह्या... Continue reading