International Differently Abled Day

3rd Dec – जागतिक अपंग दिन (Differently Abled Day)

आज जागतिक दिव्यांग दिवस.

जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो.

सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला.

हा दिवस दिव्यांग  व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

 

International Differently Abled Day
International Differently Abled Day

 

======

 

 

फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj

 

Visit: https://www.gaavkhoj.com