आज आपल्या देशात किसन दिवस साजरा केला जातो.
माजी प्रधान मंत्री चौधरी चरण सिंह ह्याच्या जन्म दिवस निमित्त हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
त्यांनी विशेषतः अल्प भु धारक किसना साठी अनेक योजना सुरू केल्या.
आज देशभरात अनेक ठिकाणी वेग वेग ले कार्यक्रम आयोजन करण्यात येतात ज्यांची माहिती गूगल वर मिळू शकते .
आज ह्या निमित्ताने गावखोज तर्फे सुध्धा आपल्या अल्प भूधारक महिलांसाठी इंग्रजी शिकण्याची एक सोपी योजना सुरू करण्यात येणार आहे.
ह्या संबधधी माहिती तुम्हाला लवकरच गावखोज अँप द्वारा देण्यात येणार आहे.
आपल्या अल्प भूधारक महिला किसनाचे गावखोज तर्फे विशेष अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा

Monsoon News

किसान खेती

किसान सखी खेती
Leave a reply
You must be logged in to post a comment.