आज जागतिक स्वास्थ्य दिवस .हिंदी मध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे-जान है तो जहान है । तात्पर्य शारीरिक स्वास्थ्य पेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही . ह्या corona काळात आज ह्या विशेष दिनी आपण सर्व जण एक प्रतिन्या घेऊ या
1 कॉरोनाचे 3 नियम व्यवस्थित पालन – मास्क वापर ,सोसिल डिस्टन्स आणि वारंवार हाथ स्वच्छ धुणे
2 आपली पात्रता आली म्हणजे त्वरित लसीकरण
आणि
3 लसीकरण केल्या नंतर सुद्धा 3 नियमांचे पालन चालूच ठेवायचे
Leave a reply
You must be logged in to post a comment.