
International Poverty Eradication Day
1992 साली UNO ने 17 ऑक्टोबर हा
जागतिक गरिबी उनमूलन दिवस
म्हणून जाहीर केला.
ह्या मागे उद्देश म्हणजे जगभर सर्व सरकार आणि संस्थांनी प्रयत्न करून जगातून गरिबी चा नायनाट करावा असा आहे.
त्यानुसार वेगवेगळे प्रयत्न सातत्याने चालू आहेत.
आपल्या सरकारच्या पण अनेक योजना मागे हाच हेतू आहे.
ह्याविषयावर जास्त माहिती साठी खलील वेबळींक वर जात येईल
Read More
======
फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj
Visit: https://www.gaavkhoj.com
Leave a reply
You must be logged in to post a comment.