Ashok Mandore Gaavkhoj Covid 19

कोविड पासून संरक्षण भाग 10 – लसीकरणाच्या पुढे काय?

[embedyt] https://youtu.be/tGBwiqrp_Jg[/embedyt]

कोविड पासून संरक्षण – लसीकरणाच्या पुढे काय?

सद्य परिस्थितीत कोविड (करोना) पासून संरक्षण हा आपल्या सर्वासाठी सर्वात महत्वाचा विषय.

ह्या विषयाच्या सर्व समान्यांशी संबंधित प्रत्येक बाबी वर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीचे एक ठिकाणी संकलन करण्याचा हा प्रयत्न आहे.

लसीकरणाच्या पुढे काय?

– काळजी घेणे
– सोशल डििस्टन्स
– मास्क चा वापर

Powered by @GaavKhoj

https://www.gaavkhoj.com

Covid 19 Support/कॉविड पासून संरक्षण सहाय्य:

https://www.gaavkhoj.com/covid-19-protection-support-services/