
कोविड लसीकरण दुष्परिणाम
लसीकरणाचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का ?
प्रत्येक औषधाचे काही अशे परिणाम अगदी थोड्या प्रमाणात आढळून येतात ज्यांना इंग्रजीत side effect म्हणतात. थोडसा ताप येणे , त्या जागी दुखणे वैगैरे . हे अगदी सौम्य स्वरूपाचे असतात व त्यासाठी लसीकरणाच्या वेळीच औषध हि सुचवले जाते . आणि लवकर बरे होतात . ह्यात काळजी करण्या सारखे काहीच नसते.
Leave a reply
You must be logged in to post a comment.