डिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1

Gk-Sakhis
गावखोज अॅप वापरताय ना?
या अॅप वर आधारीत आजची प्रश्न मंजुषा आहे.
चला आपण आता सुरु करुयात …
खालील 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या पोस्ट खालच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपली उत्तरे लिहा.
आपले नाव आणि फोन नंबर पण लिहा.
1- आपल्या पाच ओळखीच्या लोकांच्या मोबाईल वर गावखोज अॅप डाउनलोड करा,रजिस्ट्रेशन नंबर लिहुन ठेवा. सर्व नंबर नविन असले पाहिजेत. पुर्वी डाउनलोड केलेले नंबर चालणार नाहीत. नविन नंबरवर अॅप डाउनलोड करायचे आहेत.
2- अॅप मध्ये आपल्याला लातूर शहरातील “ब्युटी पार्लर” शोधायचे आहेत. तेथे दिसणार्या नावांपैकी पहिली तीन नावे लिहा.
3- अॅप मध्ये “सरकारी योजना” या सदरात, GST नोंदणीची माहिती आहे. GST नोंदणीसाठी लागणार्या दस्तांच्या यादी मध्ये सर्वात पहिले नाव कुठले दिले आहे? आधार कार्ड किंवा पॅन कार्ड?
4- अॅप मध्ये “आटा चक्की टी पी” मॉडेल आहे. हे मॉडेल कोणत्या साइज मध्ये येते? 14 इंच किंवा 20 इंच?
5- अॅप मध्ये “यशस्वी सखी” सदरा मध्ये साधनाताई देशमुख यांची माहिती आहे. त्या कुठले प्रोडक्ट विकतात?
>>>>
GaavKhoj अॅप डाउनलोड करा
>>>>
8 Comments
आश्विनी आकाश मुळे
(1). ans-(1) 38513 (2)38514 (3) 38515 (4) 38516 (5) 38517 (2). ans-(1) sayali bivtiparlar (2) aaradhya bivtiparlar (3) mithali bivtiparlar (3). ans- aadhar kard (4). ans- 14ench (5). ans- soya product
Anonymous
Q.1
Ans.1) 38523-9921442308 Shubham kalam
2)38525-8390775408 suvarna Sunil kalam
3)38527-7773951991 haridas raut
4)38528-7038323297 Shivraj fuke
5)38529-9545747120 vilas phuke
Q.2
Ans.1)sayli beuty parlour
2)Akshara Beuty parlour
3)Maithali Beuty parlour and ladies were.
Q.3
Ans.Adhar card
Q.4
Ans.14inch
Q.5
Ans.soya product.
Nav.Komal uttamrao Kalam
Mo.8698901029,