FSSAI खाद्य परवाना

FSSAI खाद्य परवाना / प्रमाणपत्र कागदपत्रे

FSSAI खाद्य परवाना
FSSAI खाद्य परवाना

FSSAI खाद्य परवाना / प्रमाणपत्र  मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • बँक पाससबुक

  • फोटो – 1

  • व्यवसायाचा पुरावा – लाईट बिल,टेलीफोन-बिल, जागेचा पुरावा.

  • मो.क्र. (मोबाइल क्रमांक आधार करीता लिंक असणे आवश्यक)

  • ई-मेल आय.डी. (ई-मेल आय.डी.आधार करीता लिंक असणे आवश्यक)

  • व्यवसायांची माहिती

    1. व्यवसायाचे नाव

    2. स्थापना दिनाक

    3. व्यवसायातील/गुंतवणूक उलाढाल

अधिक माहिती: FSSAI Website

Powered by: Gaavkhoj App