MSME उदयम प्रमाणपत्र

MSME उद्यम नोंंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची कागदपत्रे

MSME उदयम प्रमाणपत्र
MSME उदयम प्रमाणपत्र

उदयम प्रमाणपत्र करीता लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • बँक पासबुक

  • मो.क्र – (मोबाइल क्रमांक आधार क्रमांक ला लिंक असणे आवश्यक)

  • ई-मेल आय.डी – (ई-मेल आय. डी आधार क्रमांक ला लिंक असणे आवश्यक) 

  • व्यवसायांची माहिती

  • व्यवसायाचे नाव

  • स्थापना दिनाक

  • व्यवसायातील गुंतवणूक

MORE DETAILS HERE: https://www.eudyogaadhaar.com/