आमच्या महाराष्ट्रातील मित्रांसाठी
आज ९ मे रविवार जागतिक मदर्स डे (आईचा दिवस). आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आइचे सर्वोच्च स्थान निर्विवाद , ह्या बद्दल आम्हा भारतीयांना तरी काहीही सांगण्याची आवश्यकता नाही
ज्या नशीबवान लोकांची आई आज त्यांच्या बरोबर आहे , त्यांनी आज वेळ काढून तिच्या बरोबर मनोसक्त बोलावे . तिच्या आवडीचे काही तरी विशेष करावे .तिला जाणीव व्हायला हवी कि वर्षातून एकदा का होईना पण तिच्या विशेष स्थानाची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे आणि सतत राहणार
हमारे बिहार के साथियो के लिये
आज ९ मई इतवार जागतिक मदर्स डे (मा का दिन ) है. हम साभिकी जिंदगी मे मा का जो सर्वोच स्थान है इसके बारेमे हम हिंदुस्थानियोको कुछ भी काह्नेकी जरूरत नही .
हम मे से जीन किस्मतवालो कि मा आज उनके साथ है उनसे दरखास्त है , अपने व्यस्त जीवन से आज अपनी म को कुछ समय आवश्य दे उनसे जी भरके बात करे , उनकी पसंद का कोई काम करे. उन्हे एहसास दिलाये वे आपके लिये क्या है.
Powered by: GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com
Leave a reply
You must be logged in to post a comment.