विनामूल्य मिळवा -जगप्रसिद्ध साटो टॅप – कोविड 19 सॅनिटायझर उपकरण

स्वयं शिक्षण प्रयोग आणि शुअर (SURE) यांच्या सहाय्याने,

Sato कंपनी, साटो टॅप आणि एक साबण (water dispenser tap + one soap) ची, ऑफर घेउन आली.

अगदी विनामूल्य…

SATO GK SPL 4

साटो टॅप ची वैशिष्ट्ये:

  • हाथ धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त

  • पाईप कनेकशन ची आवश्यकता नाही

  • घरात कोठेही ठेऊ शकता

  • अगदी कमी पाण्या चा वापर

  • कॉरोना पासून बचावास मदत

पुरवठा गावात SSP लीडर कडे पोहोचल्यावर नोंदकर्त्याना सूचित केले गेले.

नोंदणी खालील प्रमाणे केली गेली:

  1. खाली दिलेल्या लिंक वर दिलेल्या सुचने प्रमाणे  गावकरी मंडळींनी नोंदणी केली.

    मोफत SATO सॅनिटायझर – लिंक

  2. SSP लीडर्सने आपापल्या गावात प्रचार केला.
  3. SSP/SURE ने डिजिटल मीटिंग आणि मेळावे यांच्यामार्फत प्रबोधन केले

[embedyt]https://youtu.be/S7cnpjlPEEg[/embedyt]


Comments

46 responses to “विनामूल्य मिळवा -जगप्रसिद्ध साटो टॅप – कोविड 19 सॅनिटायझर उपकरण”

  1.  Avatar
    Anonymous

    Kalpana ranaji kadam
    Kardehalli
    South solapur

  2.  Avatar
    Anonymous

    Jyoti satpute
    Kardehalli
    South solapur

  3.  Avatar
    Anonymous

    Vaishali poul
    Kardehalli
    South solapur

Leave a Reply