No Tobacco Day

तंबाखू च्या सेवनाने कॉरोना-कॉविड धोका वाढतो

आज World No Tobacco Day अर्थात  जागतिक तंबाखू ला त्याग करण्याचा दिवस .

तंबाखू मुळे असलेला कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका सर्वाना माहीतच आहे .

पण तंबाखू च्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक शक्ती पण  खूप कमी होते आणि त्या मुळे आपल्याला कॉरोना होण्याची शक्यता खूप वाढते.

आणि कॉरोना झाला तर आपले व  आपल्या कुटुंबाचे  किती हाल  होतात हे आपण सर्वांनी नुकतेच पहिले आहे .

चला आजच्या ह्या विशेष दिनी आपण सर्वजण घुटका,बिडी, सिगारेट इ वस्तूंचा पूर्ण त्याग करू या

Powered by GaavKhoj
https://www.gaavkhoj.com