Tag: कर्करोग (कॅन्सर)
-

तंबाखू च्या सेवनाने कॉरोना-कॉविड धोका वाढतो
आज World No Tobacco Day अर्थात जागतिक तंबाखू ला त्याग करण्याचा दिवस . तंबाखू मुळे असलेला कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका सर्वाना माहीतच आहे . पण तंबाखू च्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक शक्ती पण खूप कमी होते आणि त्या मुळे आपल्याला कॉरोना होण्याची शक्यता खूप वाढते. आणि कॉरोना झाला तर आपले व आपल्या कुटुंबाचे किती हाल …