Tag: घुटका

  • तंबाखू च्या सेवनाने कॉरोना-कॉविड धोका वाढतो

    तंबाखू च्या सेवनाने कॉरोना-कॉविड धोका वाढतो

    आज World No Tobacco Day अर्थात  जागतिक तंबाखू ला त्याग करण्याचा दिवस . तंबाखू मुळे असलेला कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका सर्वाना माहीतच आहे . पण तंबाखू च्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक शक्ती पण  खूप कमी होते आणि त्या मुळे आपल्याला कॉरोना होण्याची शक्यता खूप वाढते. आणि कॉरोना झाला तर आपले व  आपल्या कुटुंबाचे  किती हाल …