SSP आणि गावखोज तर्फे गावातील महिलांसाठी रोजगार संधी
कामाचे स्वरुप – फोन वरून data व्हेरिफिकेशन चे काम
5 जागा
पात्रता निकष:
वयोमर्यादा – 25 ते 40
शिक्षण – 12 वी पास
फोन वर आत्मविश्वासाने बोलणे
शांत स्वभाव
आपला फोन हवा
चांगले इंटरनेट असणे गरजेचे
गुगल शीट वापरता येणे गरजेचे
** निवडलेल्या उमेदवारांना 1 महिना ट्रेनिंग + Assignment + Stipend दिला जाईल
त्यातून अंतिम 2 उमेदवार निवडले जातील.
आजच नोंदणी करा. खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आपले नाव, फोन नंबर आणि गावाचे नाव भरा.
>>>>
GaavKhoj अॅप डाउनलोड करा
>>>>
92 Comments
Kamble ramamai@email.com.
Name-Ramamai shahir kamble.
Age. – 35.
qalification- B.A. Mscit.msoffice.Agri.dip.
Villege-Antroli,saouth,solapur.solapur.
Mo.nu.-9370100340.
Sonali Rajesh shingare gav para tq washi mo
Name : Sonali Rajesh shingare
Education : B.com sy
Age : 22
Address : At post para tq. Washi Dist : osmanabad
Mobile N : 7887512130