Tag: करोना बचाव सखी
-

कॉरोना चे लसीकरण करून घ्यावे का?
कॉरोना चे लसीकरण करून घ्यावे का? जगभरच्या तज्ञांचे ह्या विषयावर एकमत आहे . अफवा वर विश्वास न ठेवता जर सरकारी योजने नुसार तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर लसीकरणाचा सल्ला ह्या विषयावरील जगभर च्या तज्ञांचा आहे. आपल्या भारतात आतपर्यंत १३ कोटीच्या वर लसीकरण करून झाले आहे व हि प्रक्रिया खूप वेगाने चालू आहे .…
-

करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?
करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे? या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर म्हणजे चागली जीवन शैली अवलाम्बुन स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती सातत्याने उच्च पातळीवर ठेवणे . चांगला आहार आहारात हिरवी पाले भाजी , ईतर भाज्या ,सलाड चे साहित्य , फळ , वरण ,मोड आलेले धन्य ह्यांचा हमखास समावेश करावा . विटामिन सी चे…