करोना लसीकरण

कॉरोना चे लसीकरण करून घ्यावे का?

करोना लसीकरण
करोना लसीकरण

कॉरोना चे लसीकरण करून घ्यावे का?

जगभरच्या तज्ञांचे ह्या विषयावर एकमत आहे . अफवा वर विश्वास न ठेवता जर सरकारी योजने नुसार तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर लसीकरणाचा सल्ला ह्या विषयावरील जगभर च्या तज्ञांचा आहे. आपल्या भारतात आतपर्यंत १३ कोटीच्या वर लसीकरण करून झाले आहे व हि प्रक्रिया खूप वेगाने चालू आहे . आपल्या पंत प्रधानांनी देखील लसीकरण करून घेतले आहे . जगभर खूप मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम चालू आहे