27 एप्रिल 2021 ला चॅनेल्स वर तज्ज्ञांनी खलील महत्वाची नवीन माहिती दिली
- आताची कॉरोना वायर्स ज्या प्रकारे हवेतून जलद गतीने पसरत आहे ते लक्षात घेऊन काही आणखी दक्षता खाली दिल्या प्रमाणे घेणे आवश्यक
शक्य झाले तर डबल मास्क वापरा – आधी सर्जिकल मास्क व मग त्यावर आपला साधा कॉटन चा मास्क . सर्जिकल मास्क धुवायांचा नाही. एकदा वापरल्यावर वर त्याला 4 दिवस पाकिटात उन्हात ठेवा आणि मग परत वापरा . असे चार पाच वेळा करू शकता आणि मग परत वापरायचा नाही .सर्जिकल मास्क 2 ते 4 रु किमतीत मिळतो. आपला कॉटन चा मास्क मात्र एकदा वापरल्यावर स्वच्छ धुवून परत वापरू शकतो. - जसे आपण घराच्या बाहेर पडायचे नाही तसेच बाहेरच्या व्यक्तीला सुध्धा घरात येऊ द्यायचे नाही
- बाहेरून आणलेली प्रत्येक वस्तू जर धुण्यालायक असेल तर धुऊन आत घ्यायची . धुण्या लायक नसेल तर सॅनिटीझर ने पुसून आत घ्यायची
- घरात मोकळी हवा वावरली पाहिजे म्हणजे जर वायरस चा शिरकाव झाला असेल तरी निघून जाण्यास मदत होईल . ह्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा दारे आणि खिडक्या उघड्याव्यात
- तज्ञांचा असा देखील सल्ला आहे कि शक्य तोवर प्रत्येकाने घरात देखील ईतरन बरोबर असताना मास्क घालूनच राहावे .आपल्या न काळात जर कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला कॉविड असेल तर ह्या काळजी मुले कुटुंबाच्या ईतर सदस्यांचा कॉविड पासून बचाव होऊ शकतो
God Bless
@GaavKhoj
Leave a reply
You must be logged in to post a comment.