Panchayat Raj Diwas

राष्ट्रीय पंचायती राज दिवस

राष्ट्रीय पंचायती राज दिवस

आज आपल्या देशात पंचायती राज दिवस साजरा होत आहे . आपल्या गावकऱ्यांच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा . कारण आजच्या दिवशी गावांसाठी एक नवीन सरकारी यंत्रणा स्थापित करण्यात आली होती .ह्या यंत्रणेला मजबूत करणे हे आपल्या सर्वांच्या हातात व ती आपली सर्वांची जबाबदारी सुद्धा . ह्या वर्षी हा दिवस कॉविड कॉरोना कालावधीत येत आहे .चला आज आपण सर्व मिळून निर्धार करू या कि कॉरोना ला आळा घालण्यासाठी जे नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे ते आपण सर्व मिळून अगदी काटेकोर पणे पाळू या