
मकर संक्रांती
#मकरसंक्रांती च्या सर्वाना अनेक शुभेच्छा.
आमच्या तर्फे वर्चुअल तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
आजचा दिवस उत्तरायण म्हणून ही ओळखला जातो आणि खूप शुभ मानला जातो.
आज पासून रात्र लहान होणार आणि दिवस लांबणार आणि त्यामुळे तापमानात ही हळू हळू वाढ होणार तर त्यानुसार स्वतःची व आपल्या गुरांची काळजी घ्यायला हवी.
Powered by: https://www.gaavkhoj.com
Leave a reply
You must be logged in to post a comment.