आज गुढी पाडवा . तिथी चैत्र शु 1 .आपल्या नूतन वर्षाचा आरंभ . त्या निमित्त गावखोज टीम तर्फे सर्वाना खूप खूप शुभेच्छा .साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी हा एक .त्यामुळे कोणतेही चांगले नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जातो . गावखोज टीम ने सुध्धा असेच काही चांगले नवीन उपक्रम आज सुरू करण्याचे ठरवले आहे . त्या विषयी आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू .पुनश्च एकदा सर्वांचे अभिनंदन आणि सर्वाना शुभेच्छा .
Leave a reply
You must be logged in to post a comment.