Covid-19 Vaccine Program

सरकारी घोषणा – १ मे पासून १८ वर्ष वयावरील सर्वाना कॉविड चे वेक्सीन घेता येणार

Covid-19 Vaccine Program

काही मिनिटा पूर्वीच सरकार तर्फे  घोषणा करण्यान आली कि १ मे पासून १८ वर्षे वयावरील सर्वाना हे  वेक्सीन घेता येणार आहे . वेक्सीन चा पुरवठा वाढावा ह्या साठी पण काही पाऊले उचलली जात आहे . ह्याचा पुरेपूर फायदा गावकर्यांनी घ्यावा . सर्व तज्ञाचे ठाम मत आहे कि लासिकारणामुळे मुळे फायदा होतो . त्यामुळे अफवा वर विश्वास न ठेवता सर्व पात्र बंधू भगिनींनी लवकरात लवकर कॉविड चे लसीकरण करून घ्यावे