Tag: Covid 19 Vaccine for 18 Year Olds
-

जर एखादी व्यक्ती करोना टेस्ट मध्ये पोसिटिव आली तर काय करावे?
जर एखादी व्यक्ती करोना टेस्ट मध्ये पोसिटिव आली तर काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे हि गोष्ट लपवायची काहीच गरज नाही . व्यवस्थित उपचार केल्याने आतापर्यंत ९८% पेक्षा जास्त रुग्ण स्वस्थ झालें आहेत. आणि घरातल्या व गावातल्या ईतरन्चा बचाव हि सुध्धा आपली जबाबदारी . लपव्ल्याने हि जबाबदारी आपण पार पडू शकत नाही आणि त्या मुळे आपल्या…
-

घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार?
घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार ? तज्ञा नुसार कॉरोनाची सर्वसाधारण लक्षणे खालील प्रमाणे पाहण्यात येत आहेत – ताप , खोकला,घश्यात त्रास ,दुखणे,शरीर दुखणे , डोके दुखी थकवा इ ह्या व्यतिरिक्त तुरळक केसेस मध्य खालील लक्षणं पण आढळू शकतात – वांत्या होणे , जुलाब होणे , त्वचेवर विकार,ओठावर निळसरपणा ,डोळे लाल होणे…
-

करोना बचाव नियम कोणते ?
करोना बचाव नियम कोणते ? जरी ह्या वर्षी कॉविड चा प्रकार बदल ला तरी नियम तेच . पण खूप जास्त काटेकोर पणे पाळावे परत एकदा त्या नियमांची पुनरावृत्ती करू या नियम 1 अगदी अतिकटीची वेळ आल्याशिवाय आपल्या घर बाहेर निघू नका . नियम 2 अत्यंत बिकट कारणामुळे घराबाहेर निघावे लागलेच तर आधी मास्क घाला व…
-

सरकारी घोषणा – १ मे पासून १८ वर्ष वयावरील सर्वाना कॉविड चे वेक्सीन घेता येणार
काही मिनिटा पूर्वीच सरकार तर्फे घोषणा करण्यान आली कि १ मे पासून १८ वर्षे वयावरील सर्वाना हे वेक्सीन घेता येणार आहे . वेक्सीन चा पुरवठा वाढावा ह्या साठी पण काही पाऊले उचलली जात आहे . ह्याचा पुरेपूर फायदा गावकर्यांनी घ्यावा . सर्व तज्ञाचे ठाम मत आहे कि लासिकारणामुळे मुळे फायदा होतो . त्यामुळे अफवा वर…