करोना पॉज़िटिव

जर एखादी व्यक्ती करोना टेस्ट मध्ये पोसिटिव आली तर काय करावे?

करोना पॉज़िटिव
करोना पॉज़िटिव

जर एखादी व्यक्ती करोना टेस्ट मध्ये पोसिटिव आली तर काय करावे?

सर्वात महत्वाचे म्हणजे हि गोष्ट लपवायची काहीच गरज नाही . व्यवस्थित  उपचार केल्याने आतापर्यंत ९८% पेक्षा जास्त रुग्ण स्वस्थ झालें आहेत. आणि घरातल्या व गावातल्या ईतरन्चा बचाव हि सुध्धा आपली जबाबदारी . लपव्ल्याने हि जबाबदारी आपण पार पडू शकत नाही आणि  त्या मुळे आपल्या कुटुंबाचे व गावाचे अतोनात नुकसान होऊ शकते 

 तज्ञा नुसार करोनाचे ८०-८५% रुग्ण घरीच उपचाराने ठीक होऊ शकता . पण डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे . जर घरी उपचार करायचे ठरले तर खालील काळजी घेणे अति महत्वाचे 

  1. त्या व्यक्तीला घरी क्वरांतायान Quarantine (आयसोलेशन – Isolation) करणे अति आवश्यक. एकामुळे घरातल्या ईतराना कॉरोना झाल्याच्य खूप कॅसेस समोर आल्या आहेत. आणि घरातल्या ईतरानि प्रश्न १ आणि २ माध्ये दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावे. घरी शक्य नसेल तर ग्राम पंचायत व गावातल्या सहायता समितीची मदत घ्या ह्यासाठी बाहेरची ये जा पूर्णपणे थांबवली पाहिजे . अत्यावश्यक वस्तूसाठी गावकर्यांची मदत घेतली पाहिजे आणि सर्वांनी एक मेकला उपयोगी पडले पाहिजे . 
  2. ह्या व्यक्तीचा आहारा कडे विशेश लक्ष द्या. पौष्टिक आहार अत्यावश्यक  
  3. सल्ल्य्नुसार औषध वेळोवेळी दिले गेले पाहिजे. बहुतेक डॉक्टर Paracetamol आणि multivitamin tablet सुचवतात . ह्या महाग नाही व सहज मिळतात 
  4. जास्तीत जास्त विश्रांती 
  5. शक्य असेल तेवढे दीर्घ श्वसन किंवा प्राणायाम

Powered By
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App