
करोना ओळखणे
घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार ?
तज्ञा नुसार कॉरोनाची सर्वसाधारण लक्षणे खालील प्रमाणे पाहण्यात येत आहेत –
- ताप , खोकला,घश्यात त्रास ,दुखणे,शरीर दुखणे , डोके दुखी थकवा इ
- ह्या व्यतिरिक्त तुरळक केसेस मध्य खालील लक्षणं पण आढळू शकतात – वांत्या होणे , जुलाब होणे , त्वचेवर विकार,ओठावर निळसरपणा ,डोळे लाल होणे , नख फिकी पड्णे
**पण ह्या पैकी काही लक्षणे दिसली तर तो कॉरोनाच असेल असे नाही
Powered by
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App
Leave a reply
You must be logged in to post a comment.