करोना लक्षणे दिसल्यास

करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ?

करोना लक्षणे दिसल्यास
करोना लक्षणे दिसल्यास

करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ?

जर लक्षणे सौम्य स्वरुपाची असतील तर नेहमीचे उपचार २ ते ३ दिवस करावेत नियमित पणे आणि लवकरात लवकर कॉरोना ची टेस्ट करण्याची सोय करावी. तो पर्यंत महत्वाचे उपचार ..

  1. व्यक्तीस विश्रांती देणे
  2. चांगला आहार देणे
  3. भरपूर पाणी पिणे थोडे गरम करून  
  4. वाफ घेणे
  5. गरज वाटेल तर डॉक्टरांचा फोन वर सल्ला घेऊन Parcetomol हे औषध देऊ शकता . 
  6. मल्टीविटामीन टेबलेत (Multi-Vitamin tablet) अवश्य देणे
  7.  शक्य तो अशा व्यक्तीस व त्यांच्या वस्तू वेगळ्या ठेवणे 

**जर २-३ दिवसात  परिस्थितीत सुधार झाला नाही तर मात्र डॉक्टरांना समक्ष भेटून सल्ला घेणे . त्या नंतर वैद्यकीय सल्ल्या प्रमाणे पुढील उपचार चालू ठेवावा 

Powered by
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App