
Covid 19 Action Plan
कोविड रोखण्यासाठी आँक्शन पँइन्ट
1. मास्क 100% वापरणेसाठी मोटीवेट (प्रोत्साहित) करणे
2. सतत हात धुणे
3. एकदुसरेपासुन सुरक्षीत अंतर पाळणे
4. दिवसातून दोनदा आपल्या नाकाद्वारे गरम स्टीम (वाफ) घ्या. पाणी गरम करून आपण स्टीम बनवू शकता.
5. लक्षणे दिसताच स्वतः ची तपासणी करून घेणे,घरातच वेगळे राहणे,कुटुंबातील लोकांच्या संपर्कात न येणे,कारण यावेळे अंगावर काढणारे चे प्रमाण जास्त आहेत यामुळे वाढ होते,मयतचे प्रमाण यामुळेच आहे, शेवटी जास्त झाले की कमी होत नाही हा सतत लोकांच्या मध्ये जागरूकता करणेची आवश्यकता आहे.
6. तांत्रिकदृष्ट्या जी काळजी आवश्यक आहे ती लोकाना माहिती नाही. ती आपण देणे आवश्यक आहे
7. शासन व लोक समन्वय होऊन काम करावे लागेल.
8. गरजूंना काय अडचण आहे ती पाहून मागणी अनुभवा वरून काही गावातुन .मोठी मदत करणारे लोकांच्या मार्यफत मदत देणेसाठी गावातुन प्रयत्न सुरू होणेसाठी तयारी होणे आवश्यक आहे.
9. आरोग्य विभाग कमी पडत आहे ते साठी वेगळी मदत करणेसाठी तयारी पाहिजे
Powered by
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App
Leave a reply
You must be logged in to post a comment.