SSP GK Digital Internship

SSP Gaavkhoj डिजिटल इंटर्नशिप ची सुवर्णसंधी – आजच नोंदणी करा

SSP GK Digital Internship
Swayam Shikshan Prayog – GaavKhoj Digital Internship

गावातील होतकरू 18 ते 30 वयोगटातील तरुना साठी सुवर्ण संधी

DIGITAL INTERNSHIP साठी निवड करणार आहोत

ह्या संधीचा अवश्य फायदा घ्या – अगदी निवडक जागा आहेत – निवड पूर्णपने मेरिट वर होणार

खलील दिलेल्या लिंक वर आवश्यक माहिती 15 जुलै 2021 पर्यंत भरून पाठवावी

निवड प्रक्रिया अशी असेल:

या पेजच्या खालील कमेंट बॉक्स मध्ये माहिती भरा…

1. तुमचे पूर्ण नाव
2. गावाचे नाव
3. तालुका नाव
4. मोबाईल नंबर
5. तुमचे वय
6. तुमचे शिक्षण किती झाले
7. तुमच्या कडे स्मार्ट फोन आहे का
8. तुम्हाला गावरील लोकांशी भेटणे आणि संवाद करणे आवडते का
9. तुम्ही सध्या स्मार्ट फोन कशा काश साठी वापरता ?

** पूर्ण माहिती भरणारे पहिले 100 उमेदवार मेरिट वर निवडले जातील

निवड झालेल्याना उमेदवारांना

  • 6 महिन्यांचे विनामूल्य डिजिटल ट्रेनिंग आणि असाईनमेंट दिले जाईल
  • पहिल्या महिन्याच्या अभ्यासावर आधारीत पात्रता निकषांनुसार निवडक विद्यार्थ्यांना दर महा stipend मिळणार आहे. इतरांना उत्पन्नाची अन्य संधी मिळेल.

या ट्रेनिंग नंतर अंतिम डिजिटल सहायक निवडले जाणार आहेत.

>>>>

GaavKhoj अ‍ॅप डाउनलोड करा

>>>>


Comments

171 responses to “SSP Gaavkhoj डिजिटल इंटर्नशिप ची सुवर्णसंधी – आजच नोंदणी करा”

  1.  Avatar
    Anonymous

    तुमचे पूर्ण नाव: ज्योती ओमकार चौंडे
    2. गावाचे नाव: जवळा ( बू )
    3. तालुका नाव: लातूर
    4. मोबाईल नंबर: ९९७०१५६२४१
    5. तुमचे वय:२४
    6. तुमचे शिक्षण किती झाले: एम. कॉम
    7. तुमच्या कडे स्मार्ट फोन आहे का: हो आहे
    8. तुम्हाला गावरील लोकांशी भेटणे आणि संवाद करणे आवडते का: हो आवडते
    मी सध्या फोन money transfer, Mobile TV Recharge, Filll online Form, Chatting Etc.

  2. Mukampost khurd taluka Tuljapur Jilla Osmanabad Avatar
    Mukampost khurd taluka Tuljapur Jilla Osmanabad

    Ajinkya Dinkar Pawar

  3.  Avatar
    Anonymous

    नाव वर्षा मदन पंडित
    गावाचे नाव, नसडगाव
    मोबाईल नंबर.820877261
    वय 26 वर्ष
    शिक्षण.12 वि पास
    स्मार्ट फोन आहे
    गावातील लोकांना बोलायाला आवडते
    चालू घडामोडी, बातम्या,शासकीय योजना फेसबुक, व्हाट्सअप

    1.  Avatar
      Anonymous

      तालुका जालना

      1.  Avatar
        Anonymous

        Kavita Vijay gund

Leave a Reply