ज्यांना दुसरे आजार असतील तर अशा व्यक्तीने लसीकरण करावे का? हे आजाराच्या प्रकारावर व तीव्रतेवर अवलंबून आहे .अशा व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरण करावे Continue reading
27 एप्रिल 2021 ला चॅनेल्स वर तज्ज्ञांनी खलील महत्वाची नवीन माहिती दिली आताची कॉरोना वायर्स ज्या प्रकारे हवेतून जलद गतीने पसरत आहे ते लक्षात घेऊन काही आणखी दक्षता खाली दिल्या प्रमाणे घेणे आवश्यक शक्य झाले तर डबल मास्क वापरा – आधी सर्जिकल मास्क व मग... Continue reading