काही मिनिटा पूर्वीच सरकार तर्फे घोषणा करण्यान आली कि १ मे पासून १८ वर्षे वयावरील सर्वाना हे वेक्सीन घेता येणार आहे . वेक्सीन चा पुरवठा वाढावा ह्या साठी पण काही पाऊले उचलली जात आहे . ह्याचा पुरेपूर फायदा गावकर्यांनी घ्यावा . सर्व तज्ञाचे ठाम मत आहे कि लासिकारणामुळे मुळे फायदा होतो . त्यामुळे अफवा वर विश्वास न ठेवता सर्व पात्र बंधू भगिनींनी लवकरात लवकर कॉविड चे लसीकरण करून घ्यावे
Leave a reply
You must be logged in to post a comment.