Category: करोना सहाय्य

  • घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार?

    घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार?

    घरातील एखाद्या व्यक्तीस कॉरोना झाला आहे हे कसे कळणार ? तज्ञा नुसार कॉरोनाची सर्वसाधारण लक्षणे खालील प्रमाणे पाहण्यात येत आहेत – ताप , खोकला,घश्यात त्रास ,दुखणे,शरीर दुखणे , डोके दुखी थकवा इ ह्या व्यतिरिक्त तुरळक केसेस मध्य खालील लक्षणं पण आढळू शकतात – वांत्या होणे , जुलाब होणे , त्वचेवर विकार,ओठावर निळसरपणा ,डोळे लाल होणे…

  • करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ?

    करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ?

    करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ? जर लक्षणे सौम्य स्वरुपाची असतील तर नेहमीचे उपचार २ ते ३ दिवस करावेत नियमित पणे आणि लवकरात लवकर कॉरोना ची टेस्ट करण्याची सोय करावी. तो पर्यंत महत्वाचे उपचार .. व्यक्तीस विश्रांती देणे चांगला आहार देणे भरपूर पाणी पिणे थोडे गरम करून   वाफ घेणे गरज वाटेल…

  • करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?

    करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे?

    करोनाचे नियम पाळण्याव्यतिरिक्त माझ्या बचावासाठी मी आणखी काय करावे? या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर म्हणजे चागली जीवन शैली अवलाम्बुन स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती सातत्याने उच्च पातळीवर ठेवणे .  चांगला आहार आहारात हिरवी पाले भाजी , ईतर भाज्या ,सलाड चे साहित्य , फळ , वरण ,मोड आलेले धन्य ह्यांचा हमखास समावेश करावा . विटामिन सी चे…

  • करोना बचाव नियम कोणते ?

    करोना बचाव नियम कोणते ?

    करोना बचाव नियम कोणते ? जरी ह्या वर्षी कॉविड चा प्रकार बदल ला तरी नियम तेच . पण खूप जास्त काटेकोर पणे पाळावे परत एकदा त्या नियमांची पुनरावृत्ती करू या नियम 1 अगदी अतिकटीची वेळ आल्याशिवाय आपल्या घर बाहेर निघू नका . नियम 2 अत्यंत बिकट कारणामुळे घराबाहेर निघावे लागलेच तर आधी मास्क घाला व…

  • कॉविड (कोरोना) ची दहशत बाळगायची का?

    कॉविड (कोरोना) ची दहशत बाळगायची का?

    कॉविड (कोरोना) ची दहशत बाळगायची का ? कॉविड ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती. तिच्या भीतीने आपण खचले तर ती टळेल का? निश्चित नाही. उलट सावधानता बाळगली आणि नियम काटेकोर पणे पाळले तर ह्या आपदे पासून आपण निश्चित स्वतःचे सरंक्षण करू शकतो. Powered by GaavKhoj App https://www.gaavkhoj.com/App

  • कोविड रोखण्यासाठी अ‍ॅक्षन पॉईंट…

    कोविड रोखण्यासाठी अ‍ॅक्षन पॉईंट…

    कोविड रोखण्यासाठी आँक्शन पँइन्ट 1. मास्क 100% वापरणेसाठी मोटीवेट (प्रोत्साहित) करणे 2. सतत हात धुणे 3. एकदुसरेपासुन सुरक्षीत अंतर पाळणे 4. दिवसातून दोनदा आपल्या नाकाद्वारे गरम स्टीम (वाफ) घ्या. पाणी गरम करून आपण स्टीम बनवू शकता. 5. लक्षणे दिसताच स्वतः ची तपासणी करून घेणे,घरातच वेगळे राहणे,कुटुंबातील लोकांच्या संपर्कात न येणे,कारण यावेळे अंगावर काढणारे चे प्रमाण…