
करोना हॉस्पिट्ल भरती
हॉस्पिटल मध्ये जायला च हवे असे केव्हा समजावे ?
तज्ञ म्हणतात जर कॉरोना बाधित व्यक्ती खालीलपैकी लक्षणे दिस्लीत तर हॉस्पिटल मध्य त्वरित नेले पाहिजे
ताप सतत जास्त असणे ,श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे , श्वासोश्वास खूप जलद होणे , एक सारखे झोप आल्यासारखे वाटणे , एक सारखी वांती होणे , डोळे खूप लाल होणे इ
ह्यासाठी ग्राम पंचायत आणि सहायता समितीचे मार्ग दर्शन आणि मदत घेतली पाहिजे
Leave a reply
You must be logged in to post a comment.