जागतिक अन्न दिन

जागतिक अन्न दिन
आज जागतिक अन्न दिवस.
सर्व जगभर हा साजरा केला जातो.
आजच्याच दिवशी FAO ( जागतिक अन्न आणि शेती) ह्या संस्थेची UNO ने स्थापना केली.
जगभर शेती चांगल्या प्रकारे केली जावी, पुरेसे अन्न उत्पादित व्हावे व जगातून भूकमारीचा नायनाट व्हावा हा ह्या मागील उद्देश्श.
वेळोवेळी ह्या संस्थे तर्फे जगातल्या वेग वेगळ्या भागात अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.
ह्या बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी FAO ह्या संस्थेची website आपण पाहू शकतो।
======
फ़ेसबूक पेज: https://www.facebook.com/GaavKhoj
Visit: https://www.gaavkhoj.com


Leave a reply
You must be logged in to post a comment.