
करोना दहशत
कॉविड (कोरोना) ची दहशत बाळगायची का ?
कॉविड ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती. तिच्या भीतीने आपण खचले तर ती टळेल का? निश्चित नाही.
उलट सावधानता बाळगली आणि नियम काटेकोर पणे पाळले तर ह्या आपदे पासून आपण निश्चित स्वतःचे सरंक्षण करू शकतो.
Powered by
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App


Leave a reply
You must be logged in to post a comment.