
करोना लक्षणे दिसल्यास
करोनाची लक्षणे घरातल्या एकाद्या व्यक्तीत आढळली तर काय करावे ?
जर लक्षणे सौम्य स्वरुपाची असतील तर नेहमीचे उपचार २ ते ३ दिवस करावेत नियमित पणे आणि लवकरात लवकर कॉरोना ची टेस्ट करण्याची सोय करावी. तो पर्यंत महत्वाचे उपचार ..
- व्यक्तीस विश्रांती देणे
- चांगला आहार देणे
- भरपूर पाणी पिणे थोडे गरम करून
- वाफ घेणे
- गरज वाटेल तर डॉक्टरांचा फोन वर सल्ला घेऊन Parcetomol हे औषध देऊ शकता .
- मल्टीविटामीन टेबलेत (Multi-Vitamin tablet) अवश्य देणे
- शक्य तो अशा व्यक्तीस व त्यांच्या वस्तू वेगळ्या ठेवणे
**जर २-३ दिवसात परिस्थितीत सुधार झाला नाही तर मात्र डॉक्टरांना समक्ष भेटून सल्ला घेणे . त्या नंतर वैद्यकीय सल्ल्या प्रमाणे पुढील उपचार चालू ठेवावा
Powered by
GaavKhoj App
https://www.gaavkhoj.com/App
Leave a reply
You must be logged in to post a comment.