हॉस्पिटल मध्ये जायला च हवे असे केव्हा समजावे ? तज्ञ म्हणतात जर कॉरोना बाधित व्यक्ती खालीलपैकी लक्षणे दिस्लीत तर हॉस्पिटल मध्य त्वरित नेले पाहिजे ताप सतत जास्त असणे ,श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे , श्वासोश्वास खूप जलद होणे , एक सारखे झोप आल्यासारखे वाटणे , एक... Continue reading